सर्जिकल स्ट्राईक वर पहिल्याच दिवशी शंका उत्पन्न करू भारतीय सेनेच्या प्रति महत्वाच्या मुद्यांचे राजकारण कोणी केले हे सर्वाना ठाऊक आहे.

"आयुष्यमान भारत" योजने मधून अनेख लाख लोकांना आजारातून मुक्तता मिळाली आहे ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे

पूर्वी पर्यावरणाची हानी करणारा देश म्हणून आपल्याकडे बघितले जात असताना २०१८ मध्ये भारताला "चॅम्पियन ऑफ अर्थ" अवॉर्ड देऊन युनायटेड नेशन्स ने गौरवले ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे.

१८००० गावांत वीज नव्हती त्या सर्व गावांमध्ये आम्ही वीज पोहोचवली ही माझ्यासाठी सफलता आहे.

२०१८ मध्ये क्रीडा क्षेत्रात देशाची यशस्वी कामगिरी ही माझ्यासाठी समाधानाची बाब आहे.

विक्रमी १०४ सॅटेलाईट अवकाशात आम्ही सोडली हे वैज्ञानिकांचे यश माझ्यासाठी समाधानाची बाब आहे.

- मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 
- २०१९
- ANI वृत्त वाहिनी मुलाखत